
अमळनेर
भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी देविदास लांडगे यांची शहर अध्यक्ष विजय राजपूत यांनी नुकतीच नियुक्ती केली.
याप्रसंगी माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे,उमेश वाल्हे,विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस समाधान पाटील, संजय पाटील ,अभिषेक पाटील ,अमोल पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या निवडीबद्दल ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ,खासदार स्मिताताई वाघ ,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज ,आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण ,भाजयु मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी ताई वाघ पलांडे इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन व स्वागत केले.